रवींद्र जडेजा टी20 विश्वचषक 2024
टी20 विश्वचषकात रवींद्र जडेजा बनलाय भारतीय संघाची कमजोरी, आकडेवारी धक्कादायक!
टीम इंडियानं गुरुवारी (20 जून) झालेल्या टी20 विश्वचषक 2024 च्या सुपर-8 सामन्यात अफगाणिस्तानचा 47 धावांनी पराभव केला. या टी20 विश्वचषकात भारतीय संघाचा हा चौथा विजय....





