रवी बिश्नोई टी20 मध्ये 50 विकेट्स पूर्ण
या गोलंदाजासमोर बुमराह-शमी देखील फेल, बांग्लादेशविरुद्धच्या सामन्यात चमकदार कामगिरी
By Ravi Swami
—
बांग्लादेशविरुद्धच्या पहिल्या दोन टी20 सामन्यात बेंचवर असलेल्या रवी बिश्नोईला शेवटच्या सामन्यात संधी मिळताच या युवा गोलंदाजाने इतिहास रचला. हैदराबादमध्ये खेळल्या गेलेल्या विक्रमी धावसंख्येच्या सामन्यात, ...