रवी बोपाराने 49 चेंडूत 144 धावा केल्या
टी20त घडला इतिहास! भारतीय मूळ असलेल्या ‘या’ धुरंधराने 49 चेंडूत ठोकल्या 144 धावा, टोटल होती 324
एकीकडे भारतात इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धा सुरू आहे, तर दुसरीकडे इंग्लंडमध्ये सध्या टी20 वायटॅलिटी ब्लास्ट स्पर्धाही खेळली जात आहे. या स्पर्धेत ससेक्स संघाकडून खेळताना....





