रवी शास्त्री ने केलेले ट्विट
टीम इंडिया पार्टीत व्यस्त तर केएल राहुल बाळाला…, भारतीय दिग्गजाने ‘अशी’ घेतली मजा
भारतीय संघ पुण्यात इंग्लंड संघाविरुद्ध तीन सामन्यांची वनडे मालिका खेळत आहे. पहिल्या वनडे सामन्यात ६६ धावांनी विजय मिळवल्यानंतर दुसऱ्या वनडे सामन्यापूर्वी मिळालेल्या रिकाम्या वेळेत भारतीय....






