रहमानुल्लाह गुरबाजने 101 मीटरचा षटकार मारला
बापरे! अफगाणी पठ्ठ्याचा आयपीएल पदार्पणातच राडा, 18.50 कोटींच्या खेळाडूला मारला 101 मीटरचा षटकार; Video
जगभरातील सर्वोत्तम टी20 लीगमध्ये गणल्या जाणाऱ्या इंडियन प्रीमिअर लीग 2023मध्ये अनेक खेळाडूंनी पदार्पण केले. यामध्ये काही खेळाडू भारतातील आहेत, तर काही परदेशी आहेत. यात अफगाणिस्तानचा....






