रहस्यमयीन मुलगी

SRHच्या विकेट्स पडत होत्या अन् क्षणाक्षणाला कॅमेरा तिच्याकडे वळत होता, पाहा चर्चित ‘मिस्ट्री गर्ल’चे फोटो!

एप्रिल 15, 2021

बुधवार (14 एपिल) रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद खेळल्या गेलेल्या आयपीएल सामन्यात हैदराबाद संघाची सीईओ काव्या मारन हिने दिलेल्या रिऍक्शन बरीच चर्चा झाली.....