रांकिरेड्डी-चिराग
थायलंड ओपन: सात्विकसाईराज-चिराग शेट्टीने विजेतेपद जिंकत रचला इतिहास
रविवारी(4 ऑगस्ट) सात्विकसाईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या भारतीय बॅडमिंटनपटूंच्या जोडीने थायलंड ओपनच्या पुरुष दुहेरीचे विजेतेपद मिळवले आहे. तसेच या दोघांची जोडी पुरुष दुहेरी गटात....





