राजेश वर्मा

क्रिकेटविश्वातून दु:खद बातमी! मुंबईच्या माजी खेळाडूने वयाच्या ४०व्या वर्षीच घेतला अखेरचा श्वास

क्रिकेट विश्वातून दु:खद बातमी समोर येत आहे. मुंबईचा माजी वेगवान गोलंदाज राजेश वर्माचे रविवारी (दि. २४ एप्रिल) निधन झाले. त्याला हृदयविकाराचा झटका आल्याने प्राणज्योत ...