रामराजे नाईक-निंबाळकर
तब्बल ५९ वर्षांनी साताऱ्यात आजपासून रंगणार ‘महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा’, ‘इतक्या’ मल्लांचा असणार सहभाग
ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेल्या साताऱ्यात यंदाची मानाची महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा ५ एप्रिलपासून रंगणार आहे. ही स्पर्धा छत्रपती शाहू स्टेडिअमवर होणार आहे. विशेष म्हणजे, तब्बल ५९....






