रायन टेन डोशेटला प्रशिक्षकपद सोडायचे

टीम इंडियाच्या कोचिंग स्टाफमध्ये बदलाची शक्यता, केवळ BCCI च्या मंजुरीची प्रतीक्षा

जुलै 14, 2026

येत्या काळात भारतीय वरिष्ठ पुरुष संघाच्या प्रशिक्षण मंडळात काही महत्त्वपूर्ण बदल होण्याची शक्यता आहे. सध्या संघ इंग्लंडमध्ये तीन सामन्यांची वनडे मालिका खेळण्यात व्यस्त असून दरम्यान....