राशिद खान वयाचा घोटाळा

राशिद खाननं केला वयाचा घोटाळा? अफगाणिस्तानच्या कर्णधारानं सांगितलं खरं वय

क्रिकेटमध्ये अनेकदा खेळाडूंच्या वयावर प्रश्न उपस्थित केले जातात. खेळाडू त्यांचे वय कमी करतात, असा आरोप अनेकदा केला जातो. अफगाणिस्तानचा स्टार फिरकीपटू राशिद खानवर देखील ...