राशिद खान

फिरकीपटू राशिदच्या गोलंदाजीची दहशत! यष्टीरक्षकाने केली अशी काही कृती, चाहतेही गेले गोंधळून

ऑगस्ट 8, 2021

सध्या इंग्लंडच्या मैदानावर ‘द हंड्रेड’ स्पर्धा खेळली जात आहे. या लीगमध्ये बरीचशी लक्षवेधी दृश्ये पाहायला मिळत आहेत. अनेक खेळाडू आपल्या उत्कृष्ट कामगिरीने सर्वांना प्रभावित करताना....

‘राहुल चाहर मला राशिद खानची आठवण करून देत आहे’, पाहा कोणी केलीये तुलना

जुलै 31, 2021

मागील काही दिवसांपूर्वीच भारतीय संघाने श्रीलंका संघासोबत मर्यादित षटकांची मालिका खेळली आहे. याचदरम्यान संघाचा एक भाग असलेला फिरकीपटू राहुल चाहरने श्रीलंका संघाविरुद्ध उत्कृष्ट प्रदर्शन केले....

राशिद खानचा फलंदाजीत जलवा! टी२० सामन्यात ठोकला विचित्र षटकार, व्हिडिओ व्हायरल

जुलै 18, 2021

अफगाणिस्तान संघाचा स्टार क्रिकेटपटू राशिद खान फक्त आपल्या उत्कृष्ट गोलंदाजीसाठी नाही, तर अनेकदा तळातल्या क्रमांकावर आपल्या आक्रमक फलंदाजीने दिलेल्या योगदानामुळेही चर्चेत असतो. त्याच्या याच आक्रमक....

डेव्हिड भाऊ जोरात! वॉर्नरने आता थेट अक्षय कुमारची केली नक्कल; म्हणाला, ‘सर्वात भारी कोणी केलंय?’

जुलै 14, 2021

ऑस्ट्रेलिया संघाचा विस्फोटक सलामीवीर फलंदाज डेव्हिड वॉर्नरला बॉलिवूड आणि टॉलिवूडचे खूप आकर्षण आहे आणि हे कधीच कोणापासून लपून राहिले नाही. वॉर्नर नेहमी भारतीय चित्रपटासंदर्भातील व्हिडिओ....

राशिद खानने बॅटने नव्हे तर, चक्क गोल्फ स्टिकने खेळला ‘हेलिकॉप्टर शॉट’; डॅनिएल वॅटने दिली ‘अशी’ प्रतिक्रिया

जुलै 5, 2021

माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा ट्रेडमार्क हेलिकॉप्टर शॉट चाहत्यांनी अनेक क्रिकेटपटूंना खेळताना आपण पाहिले आहे. परंतु, नुकताच अफगाणिस्तानचा फिरकीपटू राशिद खानला हा हेलिकॉप्टर शॉट बॅटने नाही....

राशिद खानसाठी ‘या’ दिग्गज भारतीय खेळाडूची विकेट आहे स्वप्नवत

जून 28, 2021

प्रत्येक एका गोलंदाजाचे स्वप्न असते की, आंतरराष्ट्रीय स्तरावर मी एखाद्या दिग्गज फलंदजाला बाद करावे. काही गोलंदाजांचे ते स्वप्न पूर्ण होते काही गोलंदाजांचे नाही होत. पण,....

‘मिस्टर ३६०’ एबी डिविलियर्सने निवडला सार्वकालिन आयपीएल प्लेइंग इलेव्हन संघ; कर्णधारपदी ‘हा’ सर्वोत्तम खेळाडू

जून 23, 2021

क्रिकेटविश्वात अनेक उत्कृष्ट क्रिकेटपटू होऊन गेले आहेत आणि सध्याही अनेक प्रतीभावान खेळाडू आहेत. एवढ्या प्रतिभावान खेळाडूंमधून ११ खेळाडूंचा संघ निवडणे सोपे नाही. सध्या अनेक आजी-....

आजच्याच दिवशी दोन वर्षापूर्वी विश्वचषकात आले होते ‘ईओन मॉर्गन’ नावाचे वादळ

जून 18, 2021

२०१९चा एकदिवसीय विश्वचषक होऊन आता २ वर्ष झाली आहेत. या विश्वचषकात भारतीय संघाने उपांत्यफेरी पर्यंत मजल मारली होती. तर अंतिम सामना इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड असा....

जेव्हा अव्वल गोलंदाज राशिदने खाल्ला होता सपाटून मार, इंग्लंडच्या फलंदाजांनी ठोकले होते ११ षटकार

जून 18, 2021

दोन वर्षांपूर्वी झालेल्या वनडे विश्वचषक २०१९ स्पर्धेत, इंग्लंड संघाने न्यूझीलंड संघाला पराभूत करत विश्वचषकाला गवसणी घातली होती. या स्पर्धेतील अंतिम सामना सर्वांना कायम आठवण राहील....

आयपीएल आणि पीएसएलीची तुलनेबद्दल राशिद खानने दिलेले उत्तर ऐकून व्हाल खूश

जून 17, 2021

इंडियन प्रीमियर लीग आणि पाकिस्तान प्रीमियर लीग या दोनही स्पर्धेची तुलना मागील काही दिवसांपासून केली जात आहे. काही दिग्गज खेळाडूंनी देखील आयपीएल आणि पीएसएलच्या तुलनेवर....

बुमराह-शमीच्या गोलंदाजीची धार अन् विराट-रिषभचा प्रहार; सरावाचा व्हिडिओ जोरदार व्हायरल

जून 10, 2021

भारत आणि न्यूझीलंड या बलाढ्य संघांमध्ये येत्या १८ जून ते २२ जून दरम्यान विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळला जाणार आहे. या सामन्यात भारतीय....

‘टीव्ही पे युट्युब क्यू नहीं होता,’ म्हणत वॉर्नर-राशिदचा तुफान कॉमेडी डान्स व्हायरल

जून 10, 2021

आईपीएल सामने म्हटलं कि डोळ्यासमोर येतं ते म्हणजे, चौकार, षटकार आणि उत्कृष्ट शेत्ररक्षणाचे नमुने. आईपीएलमध्ये भारतीय खेळाडू आणि विदेशी खेळाडू एकत्र खेळतात. त्यामुळे भारतीय खेळाडूंची....

आई-वडिलांचे स्वप्न होते डॉक्टर बनवण्याचे, पण ‘हा’ खेळाडू बनला घातक फिरकीपटू

जून 8, 2021

आधुनिक युगात, टी-२० क्रिकेटविश्वातील सर्वात घातक गोलंदाज म्हणून राशिद खानला ओळखले जाते. या खेळाडूने आपल्या फिरकीच्या जादूने पूर्ण क्रिकेटविश्वात धुमाकूळ घातला आहे. चांगल्यातले चांगले फलंदाज....

चाहत्याने विचारले लग्न कधी करणार? राशिद खानने दिले भन्नाट उत्तर

जून 6, 2021

गेल्या काही दिवसात अनेक क्रिकेटपटू आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून चाहत्यांशी गप्पा मारत असल्याचे दिसून येत आहे. नुकतेच भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने प्रश्नोत्तराच्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद....

‘मी कर्णधारपदापासून दूरच बरा’, राशिद खानने सांगितले नेतृत्वपद नाकारण्याचे कारण

जून 5, 2021

गेल्या काही वर्षात अफगाणिस्तान संघात सातत्याने नेतृत्वबदल केले जात आहे. नुकतेच अफगाणिस्तानने वनडे आणि कसोटी संघासाठी हशमतुल्लाह शाहिदीकडे कर्णधारपदाची जबाबदारी सोपवली आहे. परंतु, टी२० संघाचे....

Previous Next