राष्ट्रकुल स्पर्धा २०१८

राष्ट्रकुल स्पर्धा 2018: भारताला स्क्वॅशमध्ये पहिले पदक

एप्रिल 14, 2018

गोल्ड कोस्ट| २१ व्या राष्ट्रकुल स्पर्धेत दिपिका पल्लिकल आणि सौरव घोसल या जोडीने स्क्वॅशच्या मिश्र दुहेरीत भारतासाठी रौप्य पदक मिळवले . भारताचे हे या स्पर्धेतील....

राष्ट्रकुल स्पर्धा २०१८: मनिका बात्राला टेबल टेनिसचे ऐतिहासिक सुवर्णपदक

एप्रिल 14, 2018

गोल्ड कोस्ट। २१ व्या राष्ट्रकुल स्पर्धेत टेबल टेनिसमध्ये भारताला तिसरे सुवर्णपदक तर एकूण चौथे पदक मिळाले आहे. आज मनिका बात्राने भारताला २४वे सुवर्णपदक मिळवून दिले....

राष्ट्रकुल स्पर्धा २०१८: बॅडमिंटनमध्ये महिला दुहेरीत भारताला कांस्यपदक

एप्रिल 14, 2018

गोल्ड कोस्ट। ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला आज बॅडमिंटनमध्ये महिला दुहेरीत कांस्यपदक मिळाले आहे. सिक्की रेड्डी आणि अश्विनी पोनप्पा या भारतीय महिला जोडीने हे....

राष्ट्रकुल स्पर्धा २०१८: नेमबाज संजीव राजपूतला सुवर्णपदक

एप्रिल 14, 2018

गोल्ड कोस्ट। २१ व्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताचा नेमबाज संजीव राजपूतने आज सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे. त्याने ५० मीटर रायफल पोझिशन ३ प्रकारात ही सुवर्णमय कामगिरी....

राष्ट्रकुल स्पर्धा २०१८: खासदार मेरी कोमचा ‘सुवर्ण’ पंच

एप्रिल 14, 2018

गोल्ड कोस्ट| भारताची सुपरमॉम, राज्यसभा खासदार आणि स्टार बॉक्सर एमसी मेरी कोमने ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत आज सुवर्ण पदक जिंकले. तिने 45-48 किलो वजनी....

राष्ट्रकुल स्पर्धा २०१८: नीरज चोप्राची भालाफेकमध्ये सुवर्णमय कामगिरी

एप्रिल 14, 2018

गोल्ड कोस्ट। ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या २१ व्या राष्ट्रकुल स्पर्धेत नीरज चोप्राने भारताला २१ वे सुवर्णपदक मिळवून दिले आहे. हे पदक त्याने भालाफेक क्रीडा प्रकारात मिळवले....

राष्ट्रकुल स्पर्धा २०१८: भारतीय कुस्तीपटूंनी आज मिळवली चार पदके

एप्रिल 13, 2018

गोल्ड कोस्ट। भारताच्या कुस्तीपटूंनी ऑस्ट्रेलियात चालू असलेल्या २१ व्या राष्ट्रकुल स्पर्धेत आजचा दिवस गाजवला आहे. आज भारताला कुस्तीमध्ये ४ पदके मिळाली आहेत. यात १ सुवर्णपदक,....

राष्ट्रकुल स्पर्धा २०१५: भारताला बॉक्सिंगमध्ये तीन पदके

एप्रिल 13, 2018

गोल्ड कोस्ट | ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या २१ व्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला आज बॉक्सिंगमध्ये तीन कांस्यपदके मिळाली आहे. ही पदके हुसामुद्दीन मोहम्मद, नमन तन्वर आणि मनोज....

राष्ट्रकुल स्पर्धा २०१८: हॉकीत भारतीय पुरुष संघाची हाराकिरी

एप्रिल 13, 2018

२१ व्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताच्या पुरुष हॉकी संघाला आज उपांत्य सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले आहे. त्यांना न्यूझीलंडने २-३ च्या फरकाने पराभूत केले. यामुळे भारतीय....

राष्ट्रकुल स्पर्धा २०१८: सुशील कुमारची सुवर्णमय कामगिरी

एप्रिल 12, 2018

ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या २१ व्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताचा स्टार कुस्तीपटू सुशील कुमारने आज सुवर्णपदक जिंकून भारताला आजच्या दिवसातले दुसरे सुवर्णपदक मिळवून दिले आहे. त्याने फ्रीस्टाईलमध्ये....

राष्ट्रकुल स्पर्धा २०१८: भारताच्या नेमबाजांचा पदकांचा धडाका सुरु; अंकुर मित्तलने जिंकले कांस्यपदक

एप्रिल 11, 2018

ऑस्ट्रेलियात चालू असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला आजच्या दिवसात नेमबाजीमधील दुसरे पदक मिळाले आहे. आज भारताचा नेमबाज अंकुर मित्तलने पुरुष डबल ट्रॅप प्रकारात कांस्य पदक जिंकले....

राष्ट्रकुल स्पर्धा २०१८: श्रेयसी सिंगचा ‘सोनेरी’ नेम, भारताच्या खात्यात १२वे सुवर्ण

एप्रिल 11, 2018

२१ व्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय महिला नेमबाजांनी आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. आज भारताच्या श्रेयसी सिंगने नेमबाजीच्या डबल ट्रॅप प्रकारात सुवर्णवेधी कामगिरी केली आहे. तिने....

राष्ट्रकुल स्पर्धा २०१८: दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत भारतीय महिला हॉकी संघ उपांत्य फेरीत

एप्रिल 10, 2018

ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताच्या महिला हॉकी संघाने चांगली कामगिरी करत उपांत्य फेरीतील स्थान पक्के केले आहे. त्यांनी आज दक्षिण आफ्रिका हॉकी संघावर १-०....

राष्ट्रकुल स्पर्धा २०१८: हिना सिद्धूचा सुवर्णवेध

एप्रिल 10, 2018

ऑस्ट्रेलियात चालू असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत आज नेमबाज हिना सिद्धूने सुवर्णवेधी कामगिरी केली आहे. तिने २५ मी एअर पिस्तूल क्रिडा प्रकारात सुवर्णपदक जिंकले आहे. राष्ट्रकुल २०१८....

राष्ट्रकुल स्पर्धा २०१८: भारताला बॅडमिंटनचं पहिलं सुवर्णपदक; साईना, श्रीकांतचे शानदार विजय

एप्रिल 9, 2018

ऑस्ट्रेलियात चालू असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताच्या मिश्र बॅडमिंटन संघाने भारताला आजच्या दिवसातले चौथे सुवर्णपदक मिळवून दिले आहे. भारतीय संघाने ३-१ ने मलेशियाला पराभूत करून या....