राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा
किदांबी श्रीकांतची चायना ओपन सुपर सिरीजमधून माघार !
जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या किदांबी श्रीकांतने १४ नोव्हेंबर पासून सुरु होणाऱ्या चायना ओपन सुपर सिरीज स्पर्धेतून माघार घेतली आहे. त्याला नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रीय....
सायनाने विजेतेपदाचे श्रेय दिले कोच पी. गोपीचंदला !
नागपूर । परवा राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या भारताच्याच पीव्ही सिंधूला पराभूत करत अजिंक्यपद मिळवले. या अजिंक्यपदाचे सर्व श्रेय तिने कोच पी.....
राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेचे सायनाला विजेतेपद, सिंधूचा केला पराभव !
नागपूर। येथे सुरु असलेल्या राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत अंतिम फेरीत अटीतटीच्या झालेल्या सामन्यात भारताची फुलराणी सायना नेहवालने पी व्ही सिंधूचा पराभव करून विजेतेपद मिळवले. या सामन्यात....
राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा: अश्विनी पोनप्पा-सिक्की रेड्डीला महिला दुहेरीचे विजतेपद !
नागपूर। येथे सुरु असलेल्या राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत महिला दुहेरीत अश्विनी पोनप्पा आणि सिक्की रेड्डी या जोडीने अंतिम फेरीत प्राजक्ता सावंत आणि संयोगिता घोरपडे या जोडीला....
राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा: अश्विनी पोनप्पा- सात्विक साईराजला मिश्र दुहेरीचे विजेतेपद
नागपूर। येथे सुरु असलेल्या राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत मिश्र दुहेरीत सात्विक साईराज आणि अश्विनी पोनप्पा या जोडीने प्रणव जेरी चोप्रा आणि सिक्की रेड्डी या जोडीला हरवून स्पर्धेचे....
राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा: किदांबी श्रीकांतला पराभूत करत एचएस प्रणॉय विजेता
नागपूर। येथे सुरु असलेल्या राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत एच एस प्रणॉयने जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या किदांबी श्रीकांतला हरवून अजिंक्यपद मिळवले आहे. प्रणॉय आणि श्रीकांतमध्ये चाहत्यांना....
राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा: सिंधू- सायना अजिंक्यपदासाठी आमने-सामने
नागपूर। येथे सुरु असलेल्या राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत सायना नेहवाल पाठोपाठ भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधूनेही अंतिम सामन्यात धडक मारली आहे. तिचा उपांत्य फेरीतील सामना....
राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा: किदांबी श्रीकांतचा अंतिम फेरीत प्रवेश
नागपूर। येथे सुरु असलेल्या राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या किदांबी श्रीकांतने मागील वर्षीच्या उपविजत्या लक्ष्य सेन विरुद्ध उपांत्य सामन्यात विजय मिळवत अंतिम....
राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा: सायना नेहवाल अंतिम फेरीत
नागपूर। येथे सुरु असलेल्या राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत भारताची फुलराणीने अंतिम फेरीत धडक मारली आहे. तिचा उपांत्य फेरीत सामना अरुण प्रभुदेसाई विरुद्ध झाला. या ३० मिनिटे....
राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा: एच एस प्रणॉयची अंतिम फेरीत धडक
नागपूर। येथे सुरु असलेल्या राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत या वर्षीचा अमेरिकन ओपनचा विजेता एच एस प्रणॉयने अंतिम सामन्यात धडक दिली आहे. पुरुष एकेरीमध्ये उपांत्य सामन्यात त्याने....
राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा: सायना नेहवालचा उपांत्य फेरीत प्रवेश
नागपूर। येथे सुरु असलेल्या राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत भारताची फुलराणी सायना नेहवालने आजच्या दिवसातला दुसरा विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. तिचा उपांत्यपूर्व फेरीतील सामना आकर्षि....
राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा: पीव्ही सिंधूचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश
नागपूर। येथे सुरु असलेल्या राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधूने उपउपांत्यपूर्व फेरीत रेवती देवस्थळे विरुद्ध विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे.....
राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा: किदांबी श्रीकांत उपांत्यपूर्व फेरीत
नागपूर। येथे सुरु असलेल्या राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानी असणाऱ्या किदांबी श्रीकांतने उपउपांत्यपूर्व फेरीत अर्यमान टंडन विरुद्ध विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला....





