राष्ट्रीय हॉकी स्पर्धेसाठी पुणे संघ

राष्ट्रीय स्पर्धेपूर्वी पुण्यात राज्य अजिंक्यपद हॉकी स्पर्धेचा धमाका

—
नोव्हेंबर 7, 2021

पुणे| पुढील महिन्यात होणाऱ्या राष्ट्रीय हॉकी स्पर्धेपूर्वी पुणेकरांना आजपासून (ता. ७) राज्य अजिंक्यपद हॉकी स्पर्धेचा धमाका अनुभवयाला मिळणार आहे. या स्पर्धेत २१ जिल्हा संघ सहभागी....