राहुलला महान फलंदाज बनवण्यात कोहलीचा हात

केएल राहुल महान फलंदाज बनण्यामागे कर्णधार कोहलीचा हात, माजी दिग्गजाचे भाष्य

मार्च 29, 2021

भारतीय क्रिकेट संघातील मुख्य फलंदाजांमध्ये केएल राहुलचा समावेश केला जातो. इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेमध्ये अर्धशतकी आणि त्यानंतर शतकी खेळी करत त्याने चमकदार कामगिरी दाखवली. याबरोबरच त्याने....