राहुल चाहरच्या होणाऱ्या पत्नीचा व्हायरल होत असलेला व्हिडिओ

क्या यही प्यार है? होणाऱ्या पत्नीपुढे विकेट घेताच चाहरला आनंदाश्रू अनावर, तर तिनेही टाळ्यांच्या गजरात केलं कौतुक

एप्रिल 30, 2021

मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात झालेल्या चुरशीच्या सामन्यात मुंबई संघाने बाजी मारत ७ गडी राखून विजय मिळवला. या विजयासह मुंबई संघाने ६ गुणांसह गुणतालिकेत....