राहुल द्रविड वक्तव्य

Rahul Dravid

टी20 विश्वचषक विजेत्या प्रशिक्षकाने दिला क्रिकेटर्सना गुरुमंत्र! म्हणाला…

मे 18, 2025

माजी भारतीय कर्णधार आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) यांनी क्रिकेटमध्ये व्यावसायिकरित्या सामील होऊ इच्छिणाऱ्या खेळाडूंना यशासाठी स्वतःची पूर्ण क्षमता वापरून पाहण्याचा सल्ला दिला.....

IPL: घरच्या मैदानावर खेळूनही नाही फायदा! प्रशिक्षकाने केला मोठा खुलासा

एप्रिल 23, 2025

आयपीएल 2025 मध्ये, अनेक संघ त्यांच्या घरच्या मैदानावरही संघर्ष करताना दिसतात. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) आणि कोलकाता नाईट रायडर्स (KKR) त्यांच्या घरच्या मैदानावर सर्वात वाईट....

“कसोटी क्रिकेटमध्ये रिषभ पंतने विलक्षण…” माजी दिग्गजाने केले पंतचे कौतुक!

डिसेंबर 4, 2024

भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) संघात 5 सामन्यांची बाॅर्डर-गावसकर ट्राॅफी (Border Gavaskar Trophy) ही स्पर्धा खेळली जात आहे. त्यातील पहिल्या सामन्यात भारताने विजय मिळवत....

Rahul-Dravid-And-KL-Rahul

IND vs ENG । केएल राहुल विकेटकिपिंग करणार नाही! हैदराबाद कसोटीआधी मोठी बातमी

जानेवारी 23, 2024

केएल राहुल दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत यष्टीरक्षक फलंदाज म्हणून खेळला. असे असले तरी, इंग्लंडविरुद्ध मायदेशात कसोटी मालिका केळताना भारतासाठी यष्टीरक्षकाची भूमिका कोण पार पाडणार? हा....

KL Rahul

IND vs SA । कसोटीत राहुलला विकेटकिपिंगची संधी! प्रशिक्षक द्रविडकडून खास संदेश

डिसेंबर 24, 2023

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील बॉक्सिंड डे कसोटी सामन्यासाठी चाहत्यांमध्ये उत्सुकता पाहायला मिळत आहे. दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील हा पहिला सामना सेंच्युरियनमध्ये खेळला जाणार जाणार....

Shubman Gill Ruturaj Gaikwad

शुबमन गिल ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळणार नाही? प्रशिक्षक राहुल द्रविडने स्वतः दिली माहिती

ऑक्टोबर 6, 2023

भारतीय संघाचा सलामीवीर फलंदाज शुबमन गिल याच्या आजारपणाची माहिती शुक्रवारी (6 ऑक्टोबर) सकाळी समोर आली. माध्यमांतील वृत्तांनुसार गिल याला डेंग्यू झाला असून तो ऑस्ट्रेलिया आणि....

Virat Kohli Rohit Sharma

ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वोत्तम आकडे असणाऱ्या रोहित-विराटला विश्रांती कशामुळे? स्वतः द्रविडनेच केलं स्पष्ट

सप्टेंबर 21, 2023

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वनडे मालिका शुक्रवारी (22 सप्टेंबर) सुरू होत आहे. मालिकेतील पहिला सामना मोहालीच्या एयएस बिंद्रा स्टेडियमवर खेळला जाणार आहे. कर्णधार रोहित शर्मा....

Shreyas Iyer, KL Rahul

कोच राहुल द्रविडचे दिलासादायक वक्तव्य, राहुल आणि श्रेयसच्या कमबॅकचे दिले संकेत

ऑगस्ट 14, 2023

केएल राहुल आणि श्रेयस अय्यर आगामी आशिया चषक स्पर्धेत भारतीय संघाचा भाग असतील का? या प्रश्नाचे उत्तर भारताचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी दिले आहे. भारतीय....

James Anderson Stuart Broad Rahul Dravid

‘अँडरसन-ब्रॉडची जोडी नेहमी स्मरणात राहील’, द्रविडने सांगितले इंग्लिश दिग्गजाचे संघातील महत्व

जुलै 30, 2023

इंग्लंडचा दिग्गज वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील शेवटचा सामना सध्या केविंगटन ओव्हलवर खेळत आहे. शनिवारी (29 जुलै) ब्रॉडने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याची....

Rahul Dravid

‘याचं मुख्य कारण…’, रोहित आणि विराटला विश्रांती देण्यामागील कारणाचा कोच द्रविडकडून खुलासा

जुलै 30, 2023

भारतीय क्रिकेट संघाने वेस्ट इंडीजविरुद्ध कसोटी मालिका जिंकली. त्यानंतर एकदिवसीय मालिकेत भारताला पहिला सामना जिंकण्यात यश आले. परंतू वेस्ट इंडीज संघाने भारताला दुसऱ्या सामन्यात चांगलेच....

Rahul dravid

ऑस्ट्रेलियाचे अभिनंदन! WTC Final गमावल्यानंतर द्रविडकडून पराभवापेक्षा विरोधकांच्या विजयाला महत्व

जून 11, 2023

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाला 209 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. लंडनच्या ओव्हल स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने विजय मिळवाला. डब्ल्यूटीसी अंतिम सामन्यात....

Rohit-Sharma

द्रविडकडून रोहित शर्मावर कौतुकाचा वर्षाव, वनडेमध्ये सलामीवीराच्या रूपात गाठला यशाचा मोठा टप्पा

जानेवारी 24, 2023

रोहित शर्मा याच्यासाठी मंगळवारी (24 जानेवारी) खास आहे. कारण सोमवारी (23 जानेवारी) त्याने वनडे क्रिकेटमध्ये सलामीवीराच्या रूपात 10 वर्ष पूर्ण केली. बरोबर 10 वर्षांपूर्वी रोहित....

Rahul-Dravid

रोहित आणि विराटची टी-20 कारकीर्द समाप्त? मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडकडून मिळाले संकेत

जानेवारी 6, 2023

श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात भारतीय संघ 16 धावांच्या अंतराने पराभूत झाला. उभय संघांतील हा सामना पुण्याच्या एमसीएस स्टेडियवर खेळला गेला, ज्यात हार्दिक पंड्या भारताचे नेतृत्व....

Rahul Dravid

जानेवारीत भारताचे सर्व वरिष्ठ खेळाडू एकत्र खेळणार? राहुल द्रविडने दिलेत संकेत

डिसेंबर 8, 2022

भारतीय संघाने बुधवारी (7 डिसेंबर) बांगलादेशविरुद्ध दुसऱ्या वनडे सामन्यात पराभव स्वीकारला. मालिकेतील पहिल्या सामन्यात बांगलादेशने जिंकला होता आणि दुसऱ्या सामन्यात देखील भारताला पाच धावांनी पराभव....

Dinesh-Karthik-Rahul-Dravid

सेमी फायनलमध्ये भारतीय संघात दिसेल ‘हा’ महत्वाचा बदल, स्वतः मुख्य प्रशिक्षकांनी दिलेत संकेत

नोव्हेंबर 7, 2022

टी-20 विश्वचषकात रविवारी (6 नोव्हेंबर) भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात रोमांचक लढत पाहायला मिळाली. या सामन्यात भारताने 71 धावांचा मोठा विजय मिळवला असून संघाला आता इंग्लंडसोबत....

Next