राहुल द्रविड विजेता पेंढारकर

तरुण वयात पडले मराठमोळ्या मुलीच्या प्रेमात! खूपच रंजक आहे राहुल द्रविड यांची लव्ह स्टोरी

जुलै 3, 2024

‘मिस्टर कूल’ आणि ‘द वॉल’ यासारख्या नावांनी प्रसिद्ध असलेल्या राहुल द्रविड यांच्या मार्गदर्शनाखाली टीम इंडियानं टी20 विश्वचषक जिंकला. 2021 मध्ये संघाची धुरा सांभाळणाऱ्या द्रविड यांच्या....