रिंकू सिंगचा प्रवास

Suryakumar-Yadav-And-Rinku-Singh

एकेकाळी पैसे उधार घेऊन खेळायचा टीम इंडियाचा हा स्टार खेळाडू! जाणून घ्या संघर्षमयी प्रवास

—
ऑगस्ट 21, 2024

रिंकू सिंग आयपीएल 2023 पासून चर्चेत आला आहे. या हंगामात गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात त्याने शेवटच्या षटकात सलग 5 षटकार मारून संघाला विजय मिळवून दिला होता.....

बाजीगर रिंकू झाला भावूक! म्हणाला, “शेतकरी वडिलांनी केलेल्या त्यागाने इथपर्यंतचा प्रवास”

—
एप्रिल 9, 2023

रविवारी (9 एप्रिल) कोलकाता नाईट रायडर्सच्या रिंकू सिंग याने आयपीएलमध्ये अविश्वसनीय खेळी केली. गुजरात टायटन्सविरुद्ध शेवटच्या पाच चेंडूंवर पाच षटकार मारून रिंकूने केकेआरला विजय मिळवून दिली.....

Rinku-Singh

वडील करायचे सिलेंडर डिलेव्हरीचे काम, आता मुलगा आयपीएलमध्ये बनलाय केकेआरचा मॅच विनर

—
मे 3, 2022

कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात आयपीएल २०२२मधील ४७वा सामना झाला. कोलकाताने ७ विकेट्स राखून हा सामना जिंकला. त्यांच्या विजयाचा नायक राहिला, रिंकू सिंग.....