रिंकू सिंगने प्रतिक्रिया दिली
भारतीय संघात निवड होताच रिंकूची मोठी प्रतिक्रिया, फक्त एकाच शब्दात झाला व्यक्त
आशियाई क्रीडा स्पर्धा 2023 साठी शुक्रवारी (दि. 14 जुलै) भारतीय क्रिकेट संघाची घोषणा झाली. या संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी ऋतुराज गायकवाड याच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे.....





