रिकी पाँटिंगच्या घरी चोरी

अरे बापरे! ऑस्ट्रेलियन प्रशिक्षक रिकी पाँटिंग यांच्या घरी चोरी, महागडी कार लंपास

फेब्रुवारी 9, 2021

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचे माजी कर्णधार रिकी पाँटिंग यांच्या मेलबर्नमधील राहत्या घरी चोरी झाली आहे. मागील आठवड्यात शुक्रवारी (५ फेब्रुवारी) ही घटना घडली आहे. चोरट्यांनी गुपचूप....