रिक्षाचालकापासून महान क्रिकेटरपर्यंतचा प्रवास

टेलरच्या दुकानात कामाला, पुढे रिक्षाचालक ते जगातील स्टार फलंदाज असा प्रवास करणारा तो

—
ऑगस्ट 28, 2022

तो दिवस २७ ऑगस्ट १९७४ चा. पाकिस्तानच्या लाहोरमधील झोपडपट्टीत एका मुलाचा जन्म झाला, त्याचे नाव होते यूसुफ योहाना. एका ख्रिश्चन कुटुंबात जन्मलेला हा मुलगा पुढे....