रिझा हेन्ड्रिक्स

पहिला टी २० सामना भारताने २८ धावांनी जिंकला

फेब्रुवारी 18, 2018

जोहान्सबर्ग। भारताने पहिल्या टी २० सामन्यामध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध २८ धावांनी विजय मिळवला आहे. भारताकडून भुवनेश्वर कुमारने ४ षटकात २४ धावा देत ५ विकेट्स घेतल्या. त्यामुळे....