रियान पराग देवधर ट्रॉफी स्पर्धेचा मानकरी

रियानने केली टीकाकारांची तोंडे बंद! देवधर ट्रॉफीत बनला ‘मॅन ऑफ द टुर्नामेंट’

ऑगस्ट 3, 2023

देवधर ट्रॉफी स्पर्धेचा अंतिम सामना गुरुवारी (3 ऑगस्ट) खेळला गेला. पॉंडेचेरी येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात दक्षिण विभागाने पूर्व विभागाचा 45 धावांनी पराभव करत विजेतेपद....