रिषभ पंतचा ९० मीटरवरचा षटकार
Video: पंतने मारला ९० मीटरचा खणखणीत षटकार; कोहलीने अलिंगन देतच केलं कौतूक
भारत विरुद्ध इंग्लंड दरम्यान रविवारी (१४ मार्च) अहमदाबाद येथे पार पडलेला दुसरा टी२० सामना भारताने ७ विकेट्सने जिंकला. यासह भारताने मालिकेत १-१ ने बरोबरी साधली.....






