रिषभ पंतचे मेडिकल रिपोर्ट
रिषभ पंत हेल्थ अपडेट: पंतच्या मेंदू, पाठीच्या कण्याचे एमआरआय स्कॅन रिपोर्ट्स आले समोर
भारताचा स्टार विकेटकीपर-फलंदाज रिषभ पंत याचा शुक्रवारी (30 डिसेंबर) पहाटे मोठा कार अपघात झाला. हा अपघात दिल्ली-डेहराडून महामार्गावर झाला ज्यामधून तो थोडक्यात बचावला आहे. यामध्ये त्याच्या....






