रिषभ पंतचे वेगवान कसोटी अर्धशतक
भारताचा ‘तोडफोड’ फलंदाज! बंगळुरू कसोटीत २८ चेंडूत अर्धशतक करणाऱ्या पंतवर कौतुकाचा वर्षाव
भारत आणि श्रीलंका संघ बेंगलोरच्या एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये आमने सामने आहेत. उभय संघातील कसोटी मालिकेचा दुसरा सामना १२ मार्चपासून या स्टेडियमवर खेळला जात आहे. या....






