रिषभ पंतच्या फलंदाजीची विशेषता
चेंडू बघा, शॉट मारा; धुव्वाधार शतकानंतर रिषभने सांगितली आपल्या फलंदाजीची विशेषता
By Akash Jagtap
—
भारताच्या गोलंदाजी विभागाच्या दमदार कामगिरीमुळे प्रतिस्पर्धी इंग्लंडचा चौथ्या कसोटीतील पहिला डाव अवघ्या २०५ धावांवर संपुष्टात आला होता. प्रत्युत्तरात भारताच्या आघाडीच्या फलंदाजांनी इंग्लंडच्या गोलंदाजांपुढे नांग्या ...