रिषभ पंतला वजन कमी करायला लावलं

“आम्ही रिषभला वजन कमी करायला लावलं, यष्टीरक्षणावर काम केलं आणि…,” गुरुजींचा खुलासा

मार्च 7, 2021

नुकताच अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात पार पडलेला चौथा कसोटी सामना भारताने एक डाव आणि २५ धावांनी जिंकला. यासह ३-१ च्या फरकाने....