रिषभ पंत बद्दल वीरेंद्र सेहवाग ने केलेले विधान
‘त्याच्या’ फटकेबाजीला पाहून मला माझ्या सुरुवातीच्या दिवसांची आठवण झाली; सेहवागने केली स्तुती
भारतीय संघाचा नवोदित यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत हा ऑस्ट्रेलिया दौऱ्यापासून भारतीय संघाच्या विजयामध्ये महत्वाची भूमिका बजावत आहे. इंग्लंड संघाविरुद्ध झालेल्या मालिकेत देखील त्याने चौफेर फटकेबाजी....






