रिषभ पंत बॅन

Rishabh-Pant

रिषभ पंतवर एका सामन्याची बंदी, आता ‘हा’ अष्टपैलू खेळाडू करणार दिल्ली कॅपिटल्सचं नेतृत्व

आयपीएल 2024 च्या चालू हंगामात दिल्ली कॅपिटल्सला मोठा धक्का बसला आहे. संघाचा कर्णधार रिषभ पंतला स्लो ओव्हर रेट राखल्यामुळे एका सामन्यासाठी निलंबित करण्यात आलं. ...