रिषभ पंत राजवीर सिंगसोबत मस्ती

Pant-Playing-With-Rajveer

‘बेबीसिटर’ पंत! संघ-सहकाऱ्याच्या मुलासोबत खेळताना दिसला टोपीचा अनोखा खेळ, पाहा क्यूट व्हिडिओ

भारताचा युवा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत (Rishabh Pant) याला त्याच्या विस्फोटक फलंदाजीसाठी ओळखले जातो. नुकताच तो घरच्या मैदानावर झालेल्या श्रीलंकेविरुद्धच्या २ सामन्यांच्या कसोटी मालिकेतही ...