रिषभ पंत रिव्हर्स शॉट
Video: रिषभ तुला सलाम! आर्चरविरुद्ध रिव्हर्स स्वीप खेळत षटकार मारल्याचे पाहून गंभीर, युवराजकडून पंतचे कौतुक
अहमदाबाद येथे भारत आणि इंग्लंड यांच्यादरम्यानच्या पाच सामन्यांच्या टी२० मालिकेला आजपासून (१२ मार्च) सुरुवात झाली. पहिल्याच सामन्यात भारतीय संघाची सुरुवात अत्यंत निराशाजनक झाली आहे. दरम्यान,....






