रिषभ पंत शतक
भारत इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियात शतक ठोकणारा पंत दुसराच यष्टीरक्षक, अव्वलस्थानी ‘हा’ दिग्गज
भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरू असलेल्या चौथ्या कसोटी सामन्याचा आज (५ मार्च) दुसरा दिवस होता. या सामन्यात भारताकडून पहिल्या डावात रिषभ....






