रिषभ पंत सामना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये
आनंदाचा दिनु! दिल्ली कॅपिटल्सला पाठिंबा देण्यासाठी रिषभने लावली मैदानात हजेरी, सहकाऱ्यांचा वाढवला आत्मविश्वास
आयपीएलमध्ये पहिल्या फेरीच्या यशस्वी सामन्यांनंतर दुसऱ्या फेरीच्या सामन्यांना सुरुवात झाली आहे. मंगळवारी (4 एप्रिल) दिल्ली येथील अरुण जेटली स्टेडियमवर गुजरात टायटन्स व दिल्ली कॅपिटल्स असा....






