रुथ स्ट्रॉस फाउंडेशन
‘मॅन वर्सेस वाइल्ड’ फेम बियर ग्रिल्सनं हाती घेतली बॅट! क्रिकेटच्या मैदानावर केली जोरदार फटकेबाजी
लोकप्रिय टीव्ही मालिका ‘मॅन वर्सेस वाइल्ड’नं जगभर प्रसिद्ध झालेला ब्रिटनचा सर्व्हायव्हल एक्सपर्ट ‘बियर ग्रिल्स’ नुकताच क्रिकेटच्या मैदानावर दिसला. लोकांना सर्व्हायव्हल टिप्स देणारा बियर चक्क क्रिकेटच्या....






