रुश कलारिया

Photo Courtesy: Twitter/Mumbai Indians

BREAKING: मुंबई इंडियन्सच्या खेळाडूची निवृत्ती, 30 व्या वर्षीच घेतला निर्णय

जुलै 24, 2023

गुजरातचा डाव्या हाताचा वेगवान गोलंदाज रुश कलारिया याने नुकतीच सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. 2012 मध्ये अंडर 19 विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाचा तो सदस्य....