रॉजर बिन्नी यांनी केलेले वक्तव्य
‘ही तुमची गोलंदाजी करण्याची पद्धत आहे? हे अतिशय अपमानास्पद होते,’ विश्वविजेता खेळाडू भडकला
भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात झालेल्या विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात, भारतीय संघाला ८ गडी राखून पराभवाचा सामना करावा लागला आहे. या सामन्यात भारतीय गोलंदाजांना....






