रॉबिन उथप्पा ट्रोल
एक केदार जाधव गेला अन् दुसरा आला! सीएसकेच्या ताफ्यात सहभागी झालेला उथप्पा चाहत्यांकडून ट्रोल
इंडियन प्रीमियर लीगच्या येत्या चौदाव्या हंगामाची जोरदार तयारी सुरू आहे. नुकतीच बुधवारी (२० जानेवारी) आयपीएलच्या सर्व संघांनी कायम केलेल्या (रिटेन) आणि मुक्त केलेल्या (रिलीज) खेळाडूंची....





