रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध हैदराबाद

Big Breaking: पावसाने खेळ बिघडवला, RCB-SRH सामना बंगळुरूमध्ये नाही तर ‘या’ मैदानावर होणार

—
मे 20, 2025

प्रतिकूल हवामानामुळे, मंगळवारी (20 मे) इंडियन प्रीमियर लीगमध्ये (IPL) रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद (RCB vs SRH) यांच्यातील आयपीएल 2025चा सामना बंगळुरूहून लखनऊला हलवण्यात....