रॉयल चॅलेंजर्स बेंगलार विरुद्ध मुंबई इंडियन्स

या दोन संघांनी आयपीएलमध्ये बदलले आहेत तब्बल ११ कर्णधार

ऑगस्ट 30, 2020

जर कामगिरी चांगली झाली नाही तर आयपीएलमध्ये चालु हंगामात कर्णधार बदलले जातात. अगदी शेवटचे काही सामने बाकी असतानाही कर्णधारांची गच्छंती होतं असते. काही संघ असेचही....

३८ वर्षीय ३ खेळाडू जे करु शकतात आयपीएलमध्ये धमाका

ऑगस्ट 27, 2020

आयपीएलमध्ये नेहमीच युवा खेळाडू  कमाल करतात, पण त्याचबरोबर अनुभवी आणि वरिष्ठ खेळाडूही अनेकदा अफलातून कामगिरी करताना दिसतात. आयपीएल हा जरी युवा खेळाडूंसाठी एक चांगला प्लॅटफाॅर्म....

आयपीएलचे तब्बल १२ हंगाम एकाच संघाकडून खेळणारा तो एकटा क्रिकेटर

ऑगस्ट 27, 2020

आयपीएल २०२०चे आयोजन यावर्षी संयुक्त अरब अमिरातीमध्ये १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर २०२० दरम्यान होत आहे. केवळ तिसऱ्यांदा आयपीएलचे सामने परदेशात होणार आहेत. यापुर्वी दक्षिण....

आयपीएलमधून सर्वाधिक कमाई करणारे टाॅप ५ खेळाडू

मार्च 22, 2020

आयपीएलने काही वर्षातच जगभरात आपली लोकप्रियता मिळवली आहे. आता तर जगभरातील श्रीमंत लीगमध्ये आयपीएलची गणना देखील होते. आयपीएलमुळे अनेक क्रिकेटपटूंना त्यांची क्षमता, कौशल्य दाखवण्यासाठी मोठे....

विराट म्हणतो, या कारणामुळे मुंबई इंडियन्स आहे लकी…

मार्च 29, 2019

बंगळूरु। गुरुवारी आयपीएल 2019 च्या मोसमातील सातवा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात पार पडला. शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या या सामन्यात मुंबईने 6 धावांनी....

युवराजच्या षटकारांच्या हॅट्रिकनंतर चहलला आठवला स्टुअर्ट ब्रॉड, पहा काय म्हणाला…

मार्च 29, 2019

गुरुवारी एम चिन्नास्वामी स्टेडियमवर पार पडलेल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध मुंबई इंडियन्स संघातील सामन्यात मुंबईकडून अष्टपैलू क्रिकेटपटू युवराज सिंगने बेंगलोरचा फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहलच्या गोलंदाजीवर....

विराटच्या नाराजीनंतरही अंपायरवर कारवाईची शक्यता धूसर, जाणून घ्या कारण

मार्च 29, 2019

बंगळूरु। गुरुवारी आयपीएल 2019 च्या मोसमातील सातवा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात पार पडला. शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या या सामन्यात मुंबईने 6 धावांनी विजय....

‘आम्ही आयपीएल खेळतो, क्लब क्रिकेट नाही’, अंपायरवर भडकला विराट कोहली

मार्च 29, 2019

बंगळूरु। गुरुवारी आयपीएल 2019 च्या मोसमातील सातवा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात पार पडला. शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या या सामन्यात मुंबईने 6 धावांनी....

सामना पराभूत झाला असला तरी कोहली, डिविलियर्सने केले हे मोठे पराक्रम

मार्च 29, 2019

बंगळूरु। गुरुवारी आयपीएल 2019 च्या मोसमातील सातवा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात पार पडला. शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या या सामन्यात मुंबईने 6 धावांनी....