रोहित यादव आत्महत्या

Rohit Yadav

धक्कादायक! क्रिकेट कीट घेण्यासाठी घेतले कर्ज, फेडता आले नाही म्हणून क्रिकेटपटूची आत्महत्या

जानेवारी 11, 2023

बंगाल क्रिकेट संघासाठी 16 वर्षाखालील क्रिकेट स्पर्धा खेळलेल्या रोहित यादवने बुधवारी (11 जानेवारी) आत्महत्या केली. रोहित यादव 2019-20 साली बंगालच्या 16 वर्षांखालील संघाचा भाग राहिला....