रोहित शर्माचा इशान किशनला सल्ला
‘भिडू तू बिनधास्त भीड’; सामन्यापूर्वी इशान किशनला रोहितने दिला होता मोलाचा सल्ला
इंग्लंडचा संघ सध्या भारत दौऱ्यावर असून दोन्ही संघात टी२० मालिका चालू आहे. या मालिकेतील दुसरा सामना रविवारी (१४ मार्च) अहमदाबाद येथे झाला. या सामन्यात भारताने....






