रोहित शर्माचा फॉर्म

रोहित-हार्दिकचा खराब फॉर्म, रिषभ पंतची दुखापत; विश्वचषकात भारतीय संघाचं काय होणार?

मे 10, 2024

भारतीय खेळाडू सध्या आयपीएल 2024 मध्ये व्यस्त आहेत. आयपीएल संपताच 2 जूनपासून टी20 विश्वचषकाला सुरुवात होणार आहे. यंदाची विश्वचषक स्पर्धा अमेरिका आणि वेस्ट इंडिज येथे....