रोहित शर्माची दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कामगिरी
टी20 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतच सरस! वर्ल्डकपमध्ये चकित करणारी कामगिरी, पाहा भन्नाट आकडेवारी
ऑस्ट्रेलियात रविवारी (30 ऑक्टोबर)टी20 विश्वचषकाच्या सुपर 12च्या दुसऱ्या गटातील भारत-दक्षिण आफ्रिका भिडणार आहेत. पर्थमध्ये हा सामना भारताच्या प्रमाणवेळेनुसार दुपारी 4 वाजून 30 मिनिटांनी खेळला जाणार....






