रोहित शर्माची विश्वचषकातील आकडेवारी
विश्वचषक कमी, पण शतके जास्त! रोहितचा World Cupमधील भन्नाट Record, 2023मध्ये भीमपराक्रम करण्याची संधी
‘हिटमॅन’ म्हणून ओळखला जाणारा रोहित शर्मा याच्या कारकीर्दीला आतापर्यंत 16 वर्षे झाली आहेत. त्याने जून 2007 मध्ये आयर्लंडविरुद्ध वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. या 16....






