रोहित शर्माचे विश्वचषकाविषयी भाष्य
विश्वचषकापूर्वी रोहितचे विधान चर्चेत; म्हणाला, ‘मला आणि खेळाडूंना माहितीये…’
वनडे विश्वचषक 2023 सुरू होण्यासाठी अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड संघ आमने-सामने असणार आहेत. तसेच, भारतीय संघ....






