रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया 10 नोव्हेंबरला बॉर्डर गावस्कर ट्रॉफीसाठी ऑस्ट्रेलियाला जाण्याची शक्यता

IND VS AUS; ठरलं..! या तारखेला भारतीय संघ ऑस्ट्रेलियाला रवाना होणार..

ऑक्टोबर 27, 2024

भारतीय क्रिकेट संघ सध्या न्यूझीलंडविरुद्ध मायदेशात कसोटी मालिका खेळत आहे. यानंतर रोहित शर्मा आणि कंपनी पुढील महिन्यात बॉर्डर-गावस्कर स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहेत. 22 नोव्हेंबरपासून....