रोहित शर्माने केला कोहलीचा बचाव
रोहित अन् विराटची यारी, जगात भारी! भारतीय कर्णधाराने पुन्हा एकदा केली किंग कोहलीची पाठराखण
लॉर्ड्सवर झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडने भारतावर १०० धावांनी विजय मिळवत ३ एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. या सामन्यात भारताला २४७ धावांचे लक्ष्य....






